Surprise Me!

Thipkyanchi Rangoli | 16th March Episode Highlights | पुरणपोळी खाऊन कुकीला आली चक्कर | Star Pravah

2022-03-17 6 Dailymotion

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अप्पू तिची फ्युजन पुरणपोळी सगळ्यांना खाऊ घालते. ती खाऊन कुकी चक्कर येऊन पडतो. काय घडणार आजच्या भागात, पाहूया. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale